बँका वाचविण्याची सर्वस्वी जबाबदारी संचालक मंडळाची : छगन भुजबळ

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - सहकार क्षेत्राची निर्मिती ही सर्वसामान्य नागरिकांची पत निर्माण करण्यासाठी झाली. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत होऊ लागली. मात्र या क्षेत्रातील बँका बुडाल्या तर याचा फटका हा संपूर्णपणे सर्वसामान्य…

Coronavirus : ‘कोरोना’च्या धसक्यामुळं लालूप्रसाद यादवांनी घेतला ‘हा’ मोठा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रांचीतील रिम्स रुग्णालयात (राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान,…

जेव्हा नळातून अचानक पाण्यासारखी वाहू लागली रेड वाईन, कोणी मनभरेपर्यंत पिली तर कोणी बॉटल भरली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इटलीतील एक गावात नळाला पाण्याऐवजी रेड वाइन आल्याने गावकरी हैराण झाले. या गावात नळातून लाईम ब्रुस्को स्पार्कलिंग रेड वाइन यायला लागली. बोलोगनाच्या जवळ असलेल्या एका गावात 4 मार्चला जेव्हा लोकांनी पाण्यासाठी नळ सुरु…

अयोध्येत उद्धव ठाकरेंकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राम मंदिर निर्माणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणून 100 दिवस…

BPCL ला विकण्याची प्रक्रिया सुरू, सरकार विकणार संपुर्ण ‘भागिदारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने भारत पेट्रोलियमचे Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) खासगीकरण करण्यासाठी शनिवारी बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांना आमंत्रित केले आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अॅण्ड पब्लिक असेट…

‘मी देवाला नाही मोदींना पाहिलं’, महिलेकडून हे ऐकून भावुक झाले पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जन औषधी दिवशी एका महिलेशी बोलताना पंतप्रधान मोदी भावनिक झाले. पंतप्रधानांशी बोलताना एक महिला म्हणाली की मी देवाला नाही, पण पंतप्रधान मोदींना पाहिले. असे म्हणत ही महिला पंतप्रधान मोदींसमोर रडू लागली. महिलेशी…

शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर ‘लॉन्च’, पिक्चर अभी बाकी है.. (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून आयोध्यासाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव…

महिला वर्गासाठी पुर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प : चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानभवनात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी अर्थसंकल्पावरून ठाकरे सरकारवर टीका…

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाकडून ‘या’ 3 दिग्गजांची नावे निश्चित !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री फौजिया खान आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली…

एकनाथ खडसेंना राज्यसभेची ‘ऑफर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ आता पुढील महिन्यात संपत आला आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. याकरिता भाजप कोणत्या नेत्यांना पुढे करणार याबाबत…