Crime News | धर्मांतरण, काळ्या जादुच्या आरोपावरुन वादग्रस्त धर्मगुरुला अटक; नववर्षाच्या पहाटे कारवाई

म्हापसा : Crime News | शिवोली -सड्ये येथील स्वयंघोषित फाईव्ह पिलर चर्चचे (Five Pillar Church) धर्मगुरु डॉन्मिक डिसोझा (Dominic D’Souza) याला धर्मातरण तसेच काळ्या जादुच्या (Black Magic) आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी (Mhapasa Police) अटक केली आहे. नववर्षाच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. अशाच एका प्रकरणात डिसोझा याला अटक करण्यात आली होती. (Crime News)

याबाबत फोंडा येथील एका ४० वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली होती. आपल्याला प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्यासाठी आमिष दाखविल्याचे तसेच धर्मांतरांसाठी धमकाविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. (Crime News)

डॉन्मिकसह त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हस यांच्याविरोधात अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नववर्षाच्या पहाटे ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक सिताकांत नाईक (PI Sitkant Naik) पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चालत्या रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्‍लील चाळे, आरोपी तरुणावर FIR; हडपसर परिसरातील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना

थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे, शासन आदेश जारी

बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

”सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातला नेणे ही महाराष्ट्राशी गद्दारी”; शिवसेना आमदाराचा राणे-सामंतांवर आरोप

मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 77 वी स्थानबध्दतेची कारवाई

बसमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या परराज्यातील चोरट्याला सहकानगर पोलिसांकडून अटक

पुणेकरांना मिळाली वैविध्यपूर्ण नाटकांची पर्वणी; काँग्रेस आणि हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित नाट्य महोत्सवाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी

गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त

गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त