Browsing Tag

ऊस

Video : ‘FRP’ वरून आ. बच्चू कडूंच्या ‘प्रहार संघटनेचे कार्यकर्ते…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ऊसाच्या एफआरपीवरून आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील साखर आयुक्त कार्य़ालयाचा ताबा घेतला. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुलनाच्या गच्चीवर…

राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा

इस्लामपूर (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्य़शील माने यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेले कोल्हे आहेत, या…

पुण्यातील नवले यांच्या कारखान्यातील जप्त साखरेचा लिलाव

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर अँग्रो प्रॉडक्ट या साखर कारखान्यांने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 'एफआरपी'चे 16 कोटी 78 लाख रुपये थकविल्याने त्यांची साखर जप्त करण्यात आली आहे. सदर साखरेचा 2 मार्च रोजी…

बिडीनं केलं काडीचं काम ; २५ एक्कर ऊस जळून खाक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशपांडेवाडी शिवारातील तब्बल २५ एक्कर ऊस जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. ऊस तोडताना बिडी पिणाऱ्या कामगाराने बिडी फडात टाकल्याने आग लागली असल्याचे बोललं जात…

दुचाकीची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, दुचाकीचा स्फोट होऊन पती-पत्नीचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक बसली. धडक बसल्यानंतर दुचाकीचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या भीषण अपघातात…

२५ एकर शेतातील ऊस जळून खाक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन - शेवगाव तालुक्यातील कर्हेटाकळी शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने तब्बल पंचवीस एकर ऊस शेतात जळून खाक झाला. दुष्काळी परिस्थितीत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.याबाबत माहिती अशी की,…

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवले कृष्णा साखर कारखान्याचे कार्यालय

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा  या भागात उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. ऊसाला एक रकमी एफआरपी ऐवजी २३०० रुपये पहिली उचल दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक…

ऊस तोडणी मजूरांच्या पालावर बिबट्याचा हल्ला ; ४ महिन्याच्या मुलीला केले ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या अनिता लालसिंग तडवी यांच्या कुटुंबातील ४ महिन्याच्या मुलीला बिबट्याने ठार मारले. भर पालावर येऊन बिबट्याने मुलीचे तोंड आपल्या जबड्यात पकडले होते.…

महिना होत आला तरी बिले नाहीत : शेतकरी नेत्यांची तोंडे गप्प का?

राजू थोरात / सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- सांगली जिह्यातील साखर कारखानदारांनी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला आहे. गळीत हंगाम सुरु होऊन महिना होत आला, तरीही एका ही कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्याचे धाडस केलेले नाही.…

पाथर्डीत शॉर्ट सर्किटमुळे तीस एकरावरील ऊसाला आग

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे तीस एकरावरील ऊस आगीत जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.वडगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या…