Browsing Tag

कुत्रा

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! ‘पाळीव’ टायगरने चित्त्याच्या तावडीतून वाचवले मालकिणीचे…

नवी : दिल्ली वृत्तसंस्था - संकटाच्या काळात कोण कधी धावून येईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा अनुभव आलाय दार्जिलिंग येथे राहणाऱ्या अरुणा लामा यांना. त्यांनी घरात सोबतीला म्हणून एक कुत्रा पाळला होता. कुत्र्याचे नाव मात्र 'टायगर' ठेवले होते.…

धावपट्टीवरील कुत्र्यांमुळे विमानाला आकाशातच घालाव्या लागल्या ‘घिरट्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अचानकपने एखादा कुत्रा गाडीसमोर आला तर आपल्याला गाडी चालवताना खूप मोठा व्यत्यय येतो त्यामुळे मोठा अपघात होण्याचेही चान्सेस खूप असतात. रस्त्यावर गाडी चालवताना अनेकजण खबरदारीही घेतात मात्र एअरपोर्टवर कुत्र्यांमुळे एक…

‘ही’ मॉडेल २२० पुरुषांना ‘डेट’ केल्यानंतर आता कुत्र्यासोबत लग्न करून…

ब्रिटन : वृत्तसंस्था - एकेकाळी मॉडेल असलेल्या एका महिलेने २२० पुरुषांना डेट केल्यानंतर खराब अनुभव आल्याने आपल्या कुत्र्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिझाबेथ होड असं तिचं नाव आहे. तिला आशा आहे की, चर्चमधील पादरी ६ वर्षीय गोल्डन…

धक्‍कादायक ! १८ कुत्र्यांनी मिळुन मालकाचेच लचके तोडले

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - अनेकदा आपल्या किंवा घराच्या सुरक्षतेसाठी कुत्र्यांना पाळले जाते. कारण असे म्हणतात की, ते घराचे रक्षण करतात आणि ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. काही झाले तरी कुत्रा आपल्या मालकाला विसरत नाही.  पण अमेरिकेमध्ये अशी…

मारायला गेले कुत्र्याला, मेली वाघीण, ३ बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे…

पाळीव कुत्रा मालकाच्या भावनाही जाणतो 

पोलीसनामा ऑनलाइन टीम-पाळीव कुत्र्याशी आपण बोलत असताना तो ऐकत असतो. शिवाय तो तुमच्या भावनादेखील जाणतो. मालकाच्या भावनांचा कुत्र्याच्या भावनांवर परिणाम होतो. मालक जर तणावात असेल तर कुत्रादेखील तणावात असतो. मालक सुखात असेल तर तो सुखात असतो.…

नवलच ! भाजपचा प्रचार केला म्हणून ‘कुत्र्याला’ घेतलं ताब्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. नंदुरबारमध्ये पोलिसांनी एक आश्चर्यकारक कारवाई केली आहे. ही कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे. भाजपचे स्टिकर्स असलेल्या एका कुत्र्याला आणि त्याच्या…

इमानदार कुत्र्यामुळे पोलीस सर्च ऑपेरेशन करू शकले

वृत्तसंस्था : पोलिसनामा ऑनलाईन : इमानदार कुत्र्या मुळे पोलीस सर्च ऑपरेशन करू शकले. कुत्रा हा प्राणी इमानदार असतो आणि हा मनुष्यासोबत खूप प्रामाणिक असतो याचच एक उदाहरण म्हणजे. अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये एक कुत्रा त्याच्या मालका सोबत…

विहिरीत पडलेल्या मुक्या प्राण्यासाठी ‘त्यांनी’ लावली जीवाची ‘बाजी’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील पडवी या गावाच्या उत्तरेला डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या 40 फुट खोल कोरड्या विहिरीत तहानेने व्याकुळ झालेला एक कुत्रा पाण्यासाठी धडपड करताना त्या खोल विहिरीत पडला होता. त्या घटनेला एक महिना…

कुत्र्याला हाकलले ; ‘त्यांनी’ दोघांवर केले कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अनेकांना प्राण्यांविषयी खूप प्रेम असते. कोणी एखाद्या प्राण्याला साधे हकलले तरी त्यांना सहन होत नाही. त्यांचा पारा चढतो आणि ते काहीही करुन बसतात. केवळ कुत्र्याला हकलल्याने त्यांनी दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना…