Browsing Tag

कॅम्प

लष्कर भागात हुक्का पार्लरवर छापा; तर कोंढव्यात कोकेनसह नायजेरियनला पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी लष्कर परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. तर कोंढव्यात नायजेरियन तरुणाकडून कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.लष्करला छापा टाकून साजीद शेख हसन (वय ४०, रा.…

पुणे : CAA आणि NRC विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला देशभरात विरोध होताना दिसत आहे. आज मुस्लिम समाजाकडूनही पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो…

वीर गोगादेव उत्सवानिमित्त पुणे कॅम्पातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे कॅम्पातील वीर गोगादेव उत्सवानिमित्त न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक शनिवारी (दि.२४) सायंकाळी सहाच्या सुमारास निघणार असून या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे…

पुण्यात वैधानिक इशारा न छापलेल्या उंची विदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या परदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटचा ९ लाख १९ हजार ५०० रुपयांचा साठा खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ सोसायटीतील गोदामावर छापा टाकून…

कॅम्पात तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नारळ विक्रेत्या तरुणाचा कोयच्याने वार करून तिघांनी खून केल्याची घटना कॅम्पातील कृष्णा नगर परिसरात शनिवारी रात्री घडली. संबंधित तरुणाने तरुणीशी विवाह केला होता. तो मान्य नसल्याने तरुणीच्या भावानेच त्याचा खून केला.…

पुण्यात गरजूंसाठी ‘धान्य आणि कपडे कलेक्शन कॅम्प’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा "जागृती ग्रुप पुणे" प्रत्येक वर्षी जुन्या वस्तू जमा करून गरजू लोकांना देतात. जसे जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयुक्त वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू जमा…

पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापावसह कॅम्प परिसरातील हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात विनापरवाना, अस्वच्छपणे अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी प्रसिद्ध असलेल्या कॅम्पातील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई करण्यात आली. अस्वच्छता ठेवत अन्न…

कॅम्पमध्ये सपासप वार करुन तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना कॅम्प एज्युकेशनच्या मागील बाजूला असलेल्या…

कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱा नायझेरियन गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरियन व्यक्तील लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कोकेन आणि क्रिस्टल मेथ या अंमली पदार्थासह ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त…