Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान,…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरात आज 38 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले…