Browsing Tag

गोंदिया

एल्गार परिषद : कोरेगाव भीमाचा तपास NIA कडे देण्याचा निर्णय संशयास्पद, गृहमंत्र्यांनी केला निषेध

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राज्य सरकार करीत होते. मात्र, शुक्रवारी अचानक केंद्र सरकारने राज्य सरकारची पूर्व परवानगी न घेता या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास एजन्सीकडे (एनआयए) सोपविला आहे. हा निर्णय संशयास्पद आणि…

राष्ट्रवादीला ‘इथं’ बळ देणार शिवसेना, ‘टिकटिक’चा ‘आवाज’ वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष अशी राष्ट्रवादीवर कायम टीका होत राहिली, त्यानंतर आता राष्ट्रवादीने आपले विदर्भात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी खुद्द 80 वर्षांचा योद्धा म्हणवले जाणारे शरद पवार मैदानात उतरले…

धक्कादायक ! अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपींनी बुधवारी (दि.18) अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून दोन तरुण पीडित 22 वर्षीय तरुणी जवळ आले.…

‘कामा’च्या शोधात आलेल्या महिलेचं ‘लैंगिक’ शोषण, तिला दोनदा…

गोंदिया, पोलीसनामा ऑनलाइन - रोजगारासाठी गोंदियात आलेल्या एका 27 वर्षीय महिलेचे चार महिने लैंगिक शोषण करुन तिची विक्री करण्यात आल्याची घटना घडली. दोन वेळा विक्री करण्यात आल्यानंतर तिसऱ्यांदा महिलेची विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या…

बालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला, अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदियामध्ये झालेल्या एका रोड अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुनी तालुक्यातील खजरी इथल्या बस स्थानकासमोर सकाळी दहाच्या सुमारास हा…

राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांत 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वादळी पाऊस, पुण्यात ‘ऑरेंज…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाने राज्यभरात वाईट अवस्था केलेली असतानाच हवामान तज्ज्ञांनी 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर नाशिक, खांदेश आणि…

बारमध्ये युवतीसोबत नाचताना भाजप आमदाराचा व्हिडिओ ‘व्हायरल’, संबंधितांविरूध्द FIR…

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदियाचे भाजपचे आमदार संजय पुरम यांनी आपल्या विरोधकांच्या विरोधात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्या कारणाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा एका बारमध्ये एका मुलीबरोबर नाचतानाचा कथित व्हिडिओ सोशल…

४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हिरादास सुखदेव पिल्लारे (वय-४७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस…

५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

धक्कादायक ! शाळेतच मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेमध्ये महिला मुख्याध्यापकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे तर…