भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान ! ‘सहानुभूतीसाठी ममतादीदींची हत्या आम्हाला नको’
पोलीसनामा ऑनलाइन टीम - होऊघातलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, "जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती…