Browsing Tag

तमिळनाडू

तब्बल ७ महिने ३०० किमीचा प्रवास करून कर्नाटकात पोहोचली ४२० टन वजनाची ‘ती’ मूर्ती

तामिळनाडू : वृत्तसंस्था - तामिळनाडूमध्ये बनवण्यात आलेली एक मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तामिळनाडूत बनवण्यात आलेली हि मूर्ती जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकातील एका मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. या मूर्तीचे वजन…

#Video : ATM मधून काढायला गेला पैसे निघाला साप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साप असे नुसते नवा जरी काढले तरी अनेकांची भंबेरी उडते. पण तमिळनाडू मधील एका एटीएम मधून पैसे नाही तर चक्क सापच बाहेर काढण्यात आला. कोईमतूर येथील ठाणेरपंडल रोड परिसरात असणाऱ्या एटीम सेंटर मधील मशिनमध्ये चक्क साप…

कार्यकर्ते आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची ; पोलिसांकडून हवेत गोळीबार

थेनी : वृत्तसंस्था - तमिळनाडुमधील थेनी लोकसभा मतदारसंघातील आयकर अधिकाऱ्यांनी एका दुकानावर छापा मारला. तेथे मतदारांना देण्यासाठी प्रत्येक पाकिटात ३०० रुपये ठेवले होते व त्या पाकिटांवर वार्ड नंबर आणि मतदारांची संख्या लिहिली होती. या दुकानावर…

मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल…

‘…तेव्हा काही करता आले नाही , मात्र आता सैन्याने काय केले हे सर्वांनी…

कन्याकुमारी : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तानच्या तणाव निवळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी देशातील सैन्याचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकाही केली…

लोकसभेसाठी तिकिट हवयं? मग पहिल्यांदा २५ हजार जमा करा!

चेन्नई : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा तोंडावर असताना तमिळनाडूमध्ये सत्ताधारी एआयएडीएमकेकडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी वेगळाच फतवा काढण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना प्रवेश अर्जासाठी २५ हजार रुपये अर्ज…

जलीकट्टू खेळात सर्वाधिक वळू उतरविण्याचा विश्वविक्रम ; दोघांचा मृत्यु ३१ जखमी

पुदुकोट्टाई : वृत्तसंस्था - तमिळनाडूच्या पुदुकोट्टाईमध्ये रविवारी जलीकट्टू या पारंपरिक खेळात सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. राम आणि सतीश अशी…

देशभरातील शेतकरी आज दिल्लीत एकवटणार, उद्या संसदेवर मोर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील शेती आणि शेतकरी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या…