‘लॉकडाऊन’च्या काळात ‘या’ गायकानं ऑनलाईन कॉन्सर्टच्या माध्यमातून 64 दिवसात…
पोलीसनामा ऑनलाइन - देशातील कोरोनाची प्रकरणं पाहता सरकारनं पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. त्यामुळं अनेकांच्या कमाईवर खूप परिणाम झाला आहे. परंतु काही असेही लोक आहेत ज्यांनी या काळातही कमाईचे नवीन मार्ग…