Browsing Tag

नेवासा

अपघातानंतर डंपरने घेतला पेट, होरपळून एकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-औरंगाबाद रस्त्यावरील प्रवरासंगम येथे खासगी बस व डंपरचा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या डिझेलची टाकी फुटून डंपरने पेट घेतला. यात डंपरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. आज हा…

मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -सुढाळ ढाळाचे मोती अष्टै अंगे लवे ज्योती | जया होय प्राप्ति तोचि लाभे ||१|| हातीचे निधान जाय मग तूं करिसी काय | पोळलियावररी हाय निवऊ पाहे ||२|| अमृते भोजन घडे काजियाने चूळ जोडे | मग तये चरफडे भिती नाही ||३|| अंगा…

आर्मीत नोकरीला असल्याचे सांगत ‘चेक’ देऊन नागरिकांचे मोबाईल ‘लंपास’, 7 जणांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आर्मीत नोकरीला असल्याचे सांगत चेक देऊन नागरिकांचे मोबाईल लंपास करून फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेने अटक केली आहे. तो ओएलएक्सवर मोबाईल विक्रीची जाहिरात दिलेल्या व्यक्तींना संपर्क साधत असे. त्यांना पैसे नसणाऱ्या…

सोनई हत्याकांड प्रकरण : उच्च न्यायालयाकडून चौघांची फाशीची शिक्षा कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सोनई येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातून दलित युवकाच्या हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या पाच जणांपैकी चौघांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. सबळ पुराव्याअभावी एकाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.…

अहमदनगर : झोपेतच युवकावर खुनी हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - युवक झोपेत असतानाच एकाने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यातून तो तरुण बालंबाल बचावला आहे. त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालू आहेत. राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे आज पहाटे ही घटना घडली…

अहमदनगर जिल्ह्यातील 7 आमदार पराभूत, महाआघाडीला 9 तर भाजपला फक्त 3 जागा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 2 व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला 1 अशा महाआघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या पारड्यात…

दुर्दैवी : पावसाने जुना वाडा कोसळून चार जण जागीच ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसाने नेवासा येथे जुना वाडा कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि. 23) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काशीविश्वेश्वर मंदीरानजीक दुर्देवी घटना घडली. जाफरखान पठाण (वय- 62),…

नगर जिल्ह्यातील 12 मतदार संघात सरासरी 64 टक्क्यांहून अधिक मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून पावसाच्या सावटाखालीही सकाळच्या सत्रात मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर पावसाने विश्रांती दिल्याने मतदान केंद्रांच्या…

जिल्ह्यातील चुरस वाढली, दुपारपर्यंत 49 टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. जामखेड येथील वादाची घटना वगळता इतरत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र अपेक्षेपेक्षा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जास्तच चुरस जाणवली.…

रोहित पवारांच्या मतदारसंघात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे मुख्यमंत्री…