Browsing Tag

न्यूझीलंड

क्रूरकर्मा हल्लेखोराने एकावेळी केले होते १७ FB Live

न्यूझीलंड : वृत्तसंस्था -  न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च भागात असलेल्या एका मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. एव्हढेच नाही तर हा हल्ला जेव्हा झाला त्या वेळेला बांगलादेशची क्रिकेट टीम…

मशिदीत गोळीबार ; ४० जणांचा मृत्यू, २० गंभीर जखमी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - न्यूझीलंडमध्ये मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले असल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ट्विटकरुन दिली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा…

भारताची ‘नवलाई’ ; एकाच सामन्यात रचले ९ विक्रम 

ऑकलंड : वृत्तसंस्था - भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात फक्त विजयश्री खेचुन आणली नाही तर तब्बल ९ विक्रमांना गवसणी घातली आहे.भारताने केलेल्या विक्रमांची यादी…

IND vs NZ : सामना सुरु असतानाच मैदानावर राडा

न्यूझीलंड : वृत्तसंस्था - न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तुफान राडा झाला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवर सिफर्ट लवकर बाद झाल्यानंतर मुनरो आणि विल्समसन यांनी डाव…

IND vs NZ : टी-२० सुरु होण्याआधीच न्यूझीलंडला धक्का 

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका संपली आहे. तर दोन्ही संघ आता टी-२०च्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ही मालिका सुरु होण्याआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा धडाकेबाज सलामीवीर मार्टिन गप्टिल हा…

भारताने न्यूझीलंडला ४-१ असे नमविले

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - अमराती नायडु, विजय शंकर आणि हार्दिक पंड्या यांच्या फलंदाजीनंतर गोलदांजांनी केलेल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला २१७ धावात रोखण्यात भारताला यश आले आणि ३५ धावांनी विजय मिळवत ही वनडे मालिका भारताने ४-१ अशी खिशात घातली़.…

रायडु, शंकर, हार्दिकने सावरले भारताला ; न्यूझीलंडला २५३ धावांचे आव्हान

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - पहिल्या १० षटकात ४ बाद १८ अशा अवस्थेतून अमराती नायडु आणि विजय शंकर यांनी केलेली ९८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने केलेल्या झंझावती ४५ धावांमुळे भारताने पाचव्या वन डे मध्ये २५२ धावांपर्यंत मजल मारता…

भारताची निराशाजनक सुरुवात, धोनीसह ४ जण १८ धावात बाद

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर पाचव्या वन डेमध्येही भारताची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारताने पहिल्या १० षटकात अवघ्या १८ धावात ४ गडी गमावले आहेत. पहिले…

मिताली राजने रचला ‘हा’ विक्रम

हेमिल्टन : वृत्तसंस्था - भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्याचे दिसून आले. भारताचा डाव केवळ १४९ धावांवर…

भारताचा ९२ धावात खुर्दा ; न्यूझीलंडविरुद्ध दुसरी निचांकी धावसंख्या

हॅमिल्टन : वृत्तसंस्था - सर्वोत्तम फलंदाजी असलेल्या आणि सुरूवातीचे तीनही सामने खिशात घातल्याने बिनधास्त झालेल्या भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. भारताचा डाव अवघ्या ९२ धावात आटोपला. न्यूझीलंडविरुद्ध ही…
WhatsApp WhatsApp us