Browsing Tag

पिंपरी

गंभीर गुन्ह्यात फरार असणारे सराईत अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आफताब समीर शेख (१९), शाकीब जिलानी शेख (१९), आणि अल्ताफ अस्लम रंगरेज (१९, तिघेही रा. गांधीनगर देहुरोड ता.…

निगडीतील तरुणाची ५४ लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनफोन वरुन ओळख झालेल्या महिलेने शरीरसंबंधाचे आमिष दाखवून, वडिलांच्या उपचारासाठी पैसे पाहिजे असल्याचे खोटे सांगून तरुणाकडून तब्बल ५४ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.जाहीरातया प्रकरणी जहीर…

‘रुबी हॉल’ रुग्णालयात महिलेची सोनसाखळी चोरली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनएका कंपनीच्या मार्फत 'हेल्थ चेकिंग' करण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी चोरीला गेली. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करुन आरोपीला अटक केली. हा प्रकार हिंजवडी येथील 'रुबी…

पिंपरी : आठ कोटी ८८ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता 

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाईनभोसरी येथील नवीन रुग्णालयाकरिता आवश्यक असणारे हाय प्रेशर ऑटोक्लेव खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे  १३  लाख  ५० हजार रुपयांच्या खर्चा सस्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.  स्थायी  समिती  सभागृहात  आज …

महाकाली टोळीतील सदस्याकडून दोन पिस्तुल जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननिगडी, ट्रान्सपोर्टनगर येथे स्वतः जवळ बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या महाकाली टोळीतील एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ९१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त…

मुलीसोबत लैंगिक अत्याचार करणारा आयटी अभियंता अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनथेरगाव परिसरातील उच्चभ्रू राहत असलेल्या सोसायटीमध्ये आयटी अभियंत्याने सहा वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ७ वर्षे तुरुंगवासचेतन कृष्णराव…

चंद्रकांत पाटीलांनी कोल्हापूर-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची दिवसा पाहणी दौरा करावा : नाना काटेंची…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत.…

पिंपरी : दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनदुचाकीवरुन भरधाव वेगात निगडीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी घसरली. यामध्ये तरुण काही अंतर फरफट गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता…

रावेतला ‘बीआरटी’मध्ये अपघात, एक जागीच ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनभरधाव वेगात बीआरटी मार्गातून आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.रावेत-औंध बीआरटी मार्गावर…

महिलेने केले पुरुषावर कुऱ्हाडीने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनशेजारी राहत असलेल्या महिलेने पुरुषाच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पिंपरी, विठ्ठलनगर येथे घडला.प्रविण भागवंत (३०, रा.…