Pune Corona Updates | गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5375 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे आणि मुंबई (Mumbai) शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates) अक्षरश: हाहा:कार सुरु आहे. परंतु मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात 5 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या…