Pune Crime News | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या पान शॉपवर पुणे पोलिसांचे छापे; नागरिकांना तक्रार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुणे शहरामध्ये पान शॉपमध्ये (Pan Shop) अंमली पदार्थ विक्री (Selling Drugs) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर पुणे पोलिसांकडून…