Browsing Tag

पोलीस भरती

पोलीस दलात लवकरच मेगा भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या पाच वर्षात पोलीस भरती झालेली नाही. राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे लवकरच राज्यात पोलीस दलात मोठी मेगा भरती होणार असून, तशी माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.…

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय ! 11 हजार रिक्त जागांसाठी भरती, आता मैदानी चाचणीनंतर लगेचच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलीस दलात जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून, पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निकषानुसार लवकरच 11 हजार रिक्त जांगांची भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी…

1019 जागांसाठी पोलिस भरती, जाणून घ्या कोणत्या जिल्हयात किती पदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी मागणी सुरु झाली ती नोकरभरतीची. त्यानंतर आता नवं सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच पोलीस भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर आता…

राज्य पोलीस दलात आता 2144 पदांची भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये…

पोलीस भरतीसाठी 25 हजाराची लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पोलीस भरतीच्या उमेदवाराला 25 हजारांची लाच मागणाऱ्या हॉन्डबॉल संघटनेच्या दोघांवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र हॅन्डबॉल संघटनेचा पदाधिकारी रुपेश मोरे आणि पुणे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचा पदाधिकारी…

महाराष्ट्र पोलीस दलात 3459 जागांसाठी भरती ! परीक्षा पद्धतीत झाले बदल, 23 सप्टेंबर अर्जाची अंतिम…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र पोलीस दलात 3459 जागांसाठी भरती होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून मुंबईसाठी…

राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त 3 सप्टेंबरचा, सर्वच ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे. याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई…

पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे. हे बदल उमेद्वारांच्या हितासाठी बदलण्यात आले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत पुलअप्स आणि लांब उडी वगळ्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या…

पोलीस भरतीमधील पद संख्या वाढवा ; युवा सेनेचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - बेरोजगारी हटवावी, पोलीस भरती करावी, सर्वच शासकीय परीक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी युवा सेनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्याचे निवेदन…

बेरोजगारी हटवा ,पोलीस भरती पद संख्या वाढवा ; युवा सेनेचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - वाढती बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात तरुण युवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.हाताला रोजगार नसल्याच्या कारणाने अनेक समस्यांना तरुणांना समोरे जावे लागत आहे. आज पोलीस भरती व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदांची भरती होत…