Maharashtra Politics | महायुतीत फूट?, महादेव जानकर यांचा मोठा निर्णय, म्हणाले-‘भाजपची इच्छा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Politics | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला (Assembly Elections-2024) बराच कालावधी आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीमध्ये फूट पडल्याची चर्चा राजकीय…