Maharashtra Monsoon Update | राज्यात पाऊस सक्रिय ! मुंबईसह लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने (Maharashtra Monsoon Update) रिपरिप सुरू केली आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) काल पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पावसाची…