Browsing Tag

मारहाण

डोक्यात लोखंडी गज घालून एकास मारहाण

पाथरी : पोलीसनामा आॅनलाईन - पाथरीतून पैशांवरून डोक्यात लोखंडी गज मारल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर सदर इसमाला जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे. सदर आरोपींवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर…

केडगाव पोलीस चौकीत पोलिसावर जीवघेणा हल्ला

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन-अब्बास शेख- दौंड तालुक्यातील मोठे गजबजलेले ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव मध्ये पोलीस चौकीतच तिघांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने या तिन्ही…

अभ्यास तपासणे शिक्षकाला पडले महागात

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून  शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना  मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु चाकणच्या मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उलट घटना घडल्याचं  चित्र पाहायला मिळालं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस…

बियर बारमध्ये पट्ट्याने मारहाण करून पोलीस पाटलाचा खून

उदगीर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील बीदर रोडवर असलेल्या एका बारमध्ये झालेल्या मारहाणीत अवलकोंडा येथील पोलीस पाटलाचा खून करण्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस पाटील साहेबराव गुंडेराव मुस्कावाड (वय ३६, रा. अवलकोंडा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना…

अज्ञातांकडून नगरसेवकास बेदम मारहाण

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन - कोरेगाव एका नगरसेवकाला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील अज्ञात युवकांनी बेदम मारहाण केली. कोरेगाव शहरातील घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, कोरेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर नगरसेवक गेला असता,…

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकाला मारहाण

पिंपरी - चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट जबरदस्तीने मिळवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने कंपनीत प्रवेश केला. या टोळक्याला विरोध करताना व्यवसायिक, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली.…

गावाला पाणी सोडण्यावरुन ग्रामपंचायत सेवकाला बेदम मारहाण

पाथरी (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन- पाथरी तालुक्यातील गोपेगांव येथील ग्रामपंचायत सेवकाला तु पाणी सोडण्यास विहिरीकडे का गेला नाहीस ? अशी विचारणा करुन गावातील दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत सेवकाच्या…

महिला सरपंचाकडून ग्रामस्थाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन -  म्हाडा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील  महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शौचालयासाठी घेतलेल्या अनुदानाबाबत तक्रार केल्यानं सरपंचांनी मुजोरी दाखवत ही…

कन्हैयाची एम्सच्या डॉक्टरांना मारहाण

पटना: वृत्तसंस्था पटना येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हैया आणि त्याच्या समर्थकांनी कनिष्ठ…

घरासमोर गरबा खेळताना पत्नीकडे पाहणाऱ्या पतीला केले रक्तबंबाळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम आहे. दांडिया आणि गरबा चे खेळ जागोजागी चालू आहेत पण गरबा खेळताना आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडे एकटक पाहणे, एका व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे. गरबा खेळताना हरेश ललवानी…