home page top 1
Browsing Tag

मुरबाड

विजेचा शॉक लागून तरुण जागीच ठार

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - मुरबाड तालुक्यातील मुक्याच्या कलबाड येथील मयुर चौधरी (१७) याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.या बाबत सविस्तर वृत्त असे की मयुर हा घरची बोअरवेल सुरू करण्यासाठी गेला असता तो बराच वेळ घरी न आल्याने त्याला…

सह्याद्री प्रतिष्ठान देणार सिद्धगडला नवीन रूप

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - दुर्गसंवर्धन विभाग सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य 'घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा' अंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम किल्ले सिद्धगड येथे दि. २० रोजी मोहिम आयोजित केली आहे.…

सुप्रिया सुळेंची उद्या मुरबाडमध्ये जाहीर सभा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुरबाड शहरात उद्या (ता. १८) शुक्रवारी दुपारी दोन…

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी – कॉंग्रेसला कौल मिळेल

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - देशात एक प्रगतीशील शहर म्हणून बारामतीची ओळख निर्माण झाली. त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्याचा विकास करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली. लोकशाहीला कीड लावण्याचे काम…

राज्य सरकारने समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांची केली फसवणूक

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून सातत्याने दौरे सुरू आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या विजयासाठी शरद पवार यांच्यासारखी ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यांनी फिरावे असे आवाहन…

घेतला वसा ‘चंदन’ संवर्धनाचा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - गणरायाला निरोप देण्यात सर्व गणेश भक्त व्यस्त असताना मुरबाड तालुक्यातील रावगाव मधिल ग्रामस्थांनी आपल्या गावात हरित क्रांती करण्यासाठी चंदन वृक्षांची पालखी काढुन वृक्ष लागवड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम…

मुरबाड विधानसभेची जागा शेकाप लढणार : चंद्रकांत पष्टे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आघाडी आहे. मात्र मुरबाड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पक्षांतरामुळे दयनीय अवस्था झाल्याने ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडावी अशी मागणी…

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्युचा सापळा

मुरबाड : पोलीसनामा ऑनालईन (अरुण ठाकरे) - नॕशनल हायवेच्या कामा संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या रस्त्याच्या काॕंक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे.परंतु हे कामही निकृष्ठ दर्जाचे आहे. झालेल्या या…

आमदाराच्या गाडीला अपघात

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन - मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे म्हसा मार्गे मुरबाड ला येत असताना  मुरबाड म्हसा चौकात पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने  धडक दिल्याने आमदार कथोरे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असुन  या अपघातात आमदार कथोरे…

तरुणांनी वाचवले नदीच्या डोहात पडलेल्या नील गाईचे प्राण

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाइन (अरूण ठाकरे) - मुरबाड तालुक्यातील नारीवली - बांगरपाडा येथील नद्दीच्या डोहात पडलेल्या निलगायीचे प्राण वाचविण्यात नारीवली गावातील तरुण मुलांना यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पाणी टंचाईची झळ मुक्या…