India Rain Update | पावसामुळे उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; पूरस्थिती…
नवी दिल्ली : India Rain Update | अनेक दिवसांपासून उत्तर भारतात (India Rain Update) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आल्याने येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तराखंड…