Maharashtra Gram Panchayat Election | महत्वाची बातमी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या…
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Maharashtra Gram Panchayat Election) घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केली होती. यातील नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत आता बदल करण्यात आला…