आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांच्या’ शैक्षणिक कार्यात…
पोलीसनामा ऑनलाइन टीम
मेष रास -उद्योगात प्रगतीचा चांगला योग आहे, नोकरीत पदोन्नती मिळेल. परंतू वाद विवादाने दिवस खराब जाईल.वृषभ रास -मित्रांकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. सावध रहा. दूर प्रवासाचा योग आहे, विचारपूर्वक काम करा.…