Hadapsar Pune Crime News | हडपसरमध्ये रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार
पुणे: Hadapsar Pune Crime News | रस्त्याच्या आडवी लावलेली रिक्षा बाजूला लावायला सांगितल्याचा रागातून रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार हडपसर येथे घडला आहे. सचिन अंबादास शेलार (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव…