Browsing Tag

लैंगिक छळ

वेगळा झेंडा – 10 कोटी लोकसंख्या ! साता समुद्रापार ‘बाबा’ नित्यानंदनं बसवलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देश सोडून पळून जाणाऱ्या 'स्वयंभू बाबा' नित्यानंद यांनी स्वयंघोषित हिंदू राष्ट्र बनवले आहे. अनेक दिवसांपासून नित्यानंद यांचा तपास सुरु होता. परंतु आता नित्यानंद हे हिंदू राष्ट्राचे प्रमुख असल्याचे सांगण्यात येत…

सावत्र आई मुलांसमोरच झाली ‘नग्न’, वडिलांना देखील ‘नेकेड’ होण्यास…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लैंगिक छळाचे असे एक प्रकरण समोर आले आहे की, कुणालाही विश्वास बसणं कठीणच. सदरील घटना ही अमेरिकेच्या यूटा मधील आहे. झालेला प्रकार असा की, एका आईवर लैंगिक छळाचा आरोप झाला आहे आणि त्या आरोपाचे कारण म्हणजे आईने…

लैंगिक छळप्रकरणी मेजर जनरल निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय लष्करामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आसाम रायफलच्या एका मेजर जनरलला निलंबित करण्यात आले आहे.  महिलेने आरोप केल्यानंतर त्याच्यावर हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.…

धक्कादायक ! लैंगिक छळाच्या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सावत्र मुलीला उद्देशून अश्लिल बोलल्याचा आणि अश्लिल छायाचित्रे दाखविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून…

IAS अधिकार्‍याच्या दुसर्‍या पत्नीकडून ‘हंगामा’, नशेमध्ये संबंध ठेवून केलं जबरदस्तीनं…

गुजरात : वृत्तसंस्था - महिलांचा लैगिंक छळ, अन्याय, अत्याचार या घटना अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. पण आता तर हद्दच झाली आहे. कारण गुजरात मधील एका जिल्हाधिकाऱ्याने नशेमध्ये लैगिंक छळ करून एका महिलेशी लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका…

सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हा आरोप म्हणजे त्यांना फसवण्यासाठीचा कट आहे असा आरोप करण्यात आला. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्ली येथील वकील…

सरन्यायाधिशांवर आरोप करणाऱ्या महिलेचा भक्कम पुरावा असल्याचा दावा ; आयबी प्रमुखांना भेटू देण्याची…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने मोठा गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात भक्कम पुरावा असून देशाच्या तपास संस्थांच्या प्रमुखांना भेटून ते देणार असल्याचा दावा तिच्या वकीलांनी…

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विरोधात हुंडा आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

कोलकत्ता : वृत्तसंस्था - भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीवरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शमीवर हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे. पत्नी हसीन जहाँने…

२१ मुलींचा लैंगिक छळ ; मुख्यध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  - जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात घडली आहे. गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणातील पीडित…