Browsing Tag

विवाहित

ग्राईडर गे चॅट विवाहीत तरूणाला भेटण्यास बोलावून लुटणार्‍यांपैकी मुख्य आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - ग्राईडर गे चॅट अ‍ॅपवरून विवाहित तरुणाला भेटण्यास बोलवत त्याला लुटणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला होता.जतीन संतोष पवार…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कोथरूड भागात ही घटना घडली आहे. पैशांची मागणी करत तिचा छळ करत असल्याचे सांगण्यात आले.आशा किसन चव्हाण (वय २७, रा.…

पुण्यातील धक्कादायक घटना ! घटस्फोटाची धमकी दिल्यानं विवाहीतेची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - लॉकडाऊन काळात विवाहितांच्या छळाबाबत तक्रारी वाढत असताना पुण्यात पत्नीस माहेरहून पैसे आण्याची मागणी करीत तिला घटस्फोटाची धमकी दिल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही…

सासरच्या मंडळीकडून तिचा व्हायचा नेहमीच ‘छळ’, लिपस्टिकनं भितींवर लिहून काढली…

हरयाणा/करनाल : वृत्तसंस्था - भिंतीवर लिपस्टिकने सुसाइड नोट लिहून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील करनाल जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सासरच्या लोकांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी…

विवाहीतेचं 2 वर्षांनी लहान तरूणावर जडलं ‘मन’, 3 महिन्याच्या ‘प्रेग्नंट’…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विवाहित असूनही आपल्यापेक्षा लहान असलेल्या तरुणावर प्रेम करणाऱ्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. तीन महिन्यांची गरोदर असताना त्याने तिला फोनवर बोलताना पाहिले आणि सुरु झाले संशयाचे वादळ. अखेरीस या संशयाने तीचा…

सासरी रहायला आल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आईवडिलांच्या सांगण्यावरुन पुण्यात सासरी रहायला आल्याच्या कारणावरुन विवाहितेचा गळा दाबून तिचा खुन करण्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. सारिका योगेश देसाई (वय २३) असे या विवाहितेचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी तिचा…

धक्कादायक ! मुलगी झाल्यानं उपाशी ठेवलं, महिलेचा मृत्यु

रिवा : वृत्त संस्था  - मुलीचा जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या मध्य प्रदेशात एका विवाहितेच्या मृत्युने मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याने सासरच्यांनी मुलीच्या आईचे खाणे पिणे बंद केल्याने ७ दिवसांनी तिचा…