Browsing Tag

विश्रामबाग पोलीस ठाणे

Pune News : खडक, विश्रामबाग, फरासखाना, बिबवेवाडी, विश्रांतवाडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर पोलीस…

Pune News : गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून ‘हवाला’त देवाण-घेवाण, मोठ्या…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून हवालात देवाण-घेवाण होणाऱ्या व्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.…

Pune : टिळक रस्त्यावर व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - टिळक रस्त्यावर एका व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. घडली. तीनजणांनी त्यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर ते पसार झाले आहेत. उमेश नांगरे (वय ४३,रा. सिंहगड रस्ता) असे…

धक्कादायक ! पुण्यात सोमवार पेठेत पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पोलीस नाईक संजय बनसोडे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव…

पुण्यात पोलीस जीपला भीषण अपघात, निरीक्षक आणि चालक जखमी, रुग्णालयात दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालयासमोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत.…

डॉक्टरकडून 75 लाख खंडणी उकळल्याचं प्रकरण : फरार मनोज अडसूळला घाटकोपरहून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉ़ रासने यांच्याकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळणारा व गेले काही दिवस फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल…

पुण्यातील टिळक रस्त्यावरील अपघातात 24 वर्षीय तरुण जागीच ठार, घटना CCTV मध्ये ‘कैद’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टिळक रस्त्यावर झालेल्या विचीत्र अपघातात एका 24 वर्षीय दुध व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक समोर आलेल्या रिक्षाला दुचाकी धडकून तो खाली पडला अन् त्याचवेळी भरधाव आलेली पीएमपीएल बस…

पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच, कोंढव्यात फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलांना भेटण्यासाठी गावी गेलेल्या तरुणाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 9 ते 15 डिसेंबर या कालावधीत कोंढवा खुर्दमधील ईशापर्ल सोसायटीत घडली.…