Browsing Tag

सातबारा

राज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 99 टक्के म्हणजेच 2 कोटी 50 लाख सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व…

7/12 बदलला ! आता नागरिकांना मिळणार ई-लोगोचा ‘सात-बारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा असून जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन…

प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर नाहीत, आव्हाडांचा भाजपला टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी असंही त्यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या…

राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, होणार तब्बल 11 बदल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी खुषखबर दिली आहे. जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा असून जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा सातबारा…

‘ठाकरे सरकारचा निर्णय तकलादू’, शेतकऱ्याच्या प्रश्नांवरून राजूशेट्टींकडून…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले कि, 'राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना…

…तर मी पवारांची औलाद सांगायचो नाही : अजित पवार

बीड : पोलिसनामा ऑनलाइन - आमचं सरकार सत्तेवर आल्यास 6 महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिलं. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य…

बेकायदा नोंदीप्रकरणी तलाठी, नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात बारा वर न करता दुसऱ्याने हरकत घेतल्याचे दर्शवून परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन केली. तसेच त्याविरुद्ध केलेल्या अपिलावर तब्बल १३ वर्षे जाणीवपूर्वक निर्णय न करणाऱ्या तलाठी व नायब…

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्यापासून ‘कीऑस्क’ प्रणाली होणार कार्यान्वित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात. त्यासाठी मग अर्ज करावा लागायचा अन् काही दिवस वाट…

संगणकीकृत ७/१२ साठी येणाऱ्या अडचणी दोन दिवसांत सोडवाव्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील खातेदारांना ऑनलाइन (Online) संगणकीकृत सातबारा मिळणे व ऑनलाइन फेरफार घेण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करुन दोन ते तीन दिवसांत नागरिकांना पूर्वीप्रमाणेच संगणकीकृत सातबारा व अन्य सेवा उपलब्ध होतील.…