Browsing Tag

स्फोट

सोलापूरमधील मार्कंडेय रूग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या स्फोटामुळं प्रचंड खळबळ

सोलापूर : सोलापूरमधील मोठ्या रुग्णालयापैकी एक असलेल्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील बंद ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.मार्कंडेय सहकारी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार…

दिल्लीतील बॉम्बस्फोट ही मोठ्या कटाची चाचणी असल्याचा संशय; स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर

नवी दिल्ली : इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून हा स्फोट म्हणजे काही मोठ्या कटाची चाचणी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.फॉरेन्सिक टीमने…

कर्नाटकच्या शिमोगामध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, 8 लोकांचा मृत्यू, भूकंपासारखे बसले…

शिमोगा : कर्नाटकच्या ( Karnataka) शिमोगा जिल्ह्यात गुरुवार रात्री उशीरा ट्रकमध्ये भरून नेत असलेल्या स्फोटकांचा (डायनामाइट) भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही स्फोटकं खोदकामासाठी वापरली जाणार होती, असे समजते.…

ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु असतानाच भीषण स्फोट; अमेरिकेतील नेशविल पर्यटनस्थळावरील घटना

नेशविल : कोरोनाची दहशत असतानाही नागरिक ख्रिसमसचा आनंद लुटत असताना अमेरिकेतील नेशविल येथे भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात आजू बाजूला असलेल्या गाड्यांचा अक्षरश चुराडा झाला आहे. या स्फोटात तिघे जण गंभीर जखमी झाले असून…

Video : मानवांना मंगळावर नेणार्‍या ‘रॉकेट’मध्ये लँडिंग दरम्यान ‘स्फोट’,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : स्पेस एक्स रॉकेट ज्याबाबत म्हटले जात होते की पुढील 6 वर्षांच्या आत मानवाला मंगळ ग्रहावर पोहोचवण्याची क्षमता यामध्ये आहे, अशा या रॉकेटचा टेस्ट फ्लाइट लँडिंगच्या दरम्यान स्फोट झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर…

लालबागमध्ये लग्न घरात गॅस सिलेंडरचा स्फोट ! नववधूच्या वडिलासह 16 जखमी

मुंबई : लालबाग मधील गणेश गल्लीत एका इमारतीतील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात १६ जण गंभीर जखमी झाले. लग्न घरात हा प्रकार घडला असून त्यात नववधुचे वडिलही गंभीर जखमी झाले आहेत.बंद घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात किमान १६ जण जखमी…