Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…
मुंबई - अंधेरी पूर्व येथे विधानसभेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे - Uddhav Balasaheb Thackeray) मार्ग मोकळा झाला. गेले दोन दिवस त्यांच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja…