Browsing Tag

अतिरिक्त

11 वी च्या हजारो जागा शिल्‍लक असल्याने 500 शिक्षक अतिरिक्त !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे…