Browsing Tag

आरोपपत्र

IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांना ‘या’ प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

बंगळूर : वृत्तसंस्था - बेकायदा गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आयएमए घोटाळ्यातील कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 28 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल…

Sushant Singh Rajput drug case : NCB आज न्यायालयात सादर करणार आरोपपत्र, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह…

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेता सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून शुक्रवारी (दि. 5) न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे स्वतः आरोपपत्र सादर करणार आहेत. सुशांत सिंहच्या…

पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी बलात्कार, खून प्रकरणात पोलिस कर्मचार्‍याला जन्मठेप

लखनऊ : वृत्त संस्था - लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 2011 मध्ये लखीमपुर खीरी जिल्ह्यातील निघासन पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस दलातील तत्कालीन पोलीस कॉन्स्टेबल अतीक अहमदला…

जामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून ‘चार्जशीट’ दाखल, शरजील इमामवर ‘गंभीर’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जामिया-न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी पोलिसांनी साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पोलिसांनी सांगितले आहे की जिथे…

तपासात, आरोपपत्रात त्रुटी ठेवणारे पोलिस, वकील येणार ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्याच्या तपासात, सुनावणीत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी, सरकारी वकिलांवर आता संक्रात येणार आहे. सरकारी वकिलांची वेतनवाढ, पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्याबरोबरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली…

अखेर कन्हैय्या कुमारवर दाखल झाले आरोपपत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - "भारत तेरे तुकडे हो हजार इन्शा अल्ला इन्शा अल्ला" "अफजल गुरु हम शरमिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है" अशा घोषणा देऊन चर्चेत आलेल्या कन्हैय्या कुमार याच्यावर आज पटियाला हाऊस न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे.…

हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी ; एटीएसच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा बॉम्ब व शस्त्रसाठा प्रकरणातील आपल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हिंदूराष्ट्राची निर्मिती करण्याच्या हेतूने सनातन संस्था, हिंदू जनजागृती…

कोरेगाव भीमा : ८ डिसेंबरपर्यंत आरोपपत्र सादर करा, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र ८ डिसेंबरपर्यंत आमच्यासमोर सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला…

‘त्या’ प्रकरणातील आरोपपत्रासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदत

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - पुण्यातील एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचारात वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांचा सामावेश असल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. या चार मानवाधिकार कार्यकर्त्यांवर…

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनचाच हात

बंगलुरु : वृत्तसंस्था - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातन संस्था तसेच उजव्या विचारसरणीच्या संबंधित संघटनांचा हात आहे. त्यांच्या हत्येचा कट ५ वर्षापूर्वी आखण्यात आल्याचे विशेष तपास पथकाने आरोपपत्रात म्हटले आहे.गौरी लंकेश यांच्या…