Browsing Tag

उद्धव ठाकरे सरकार

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - Chandrakant Patil | विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, असं जोरदार विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी…

Pune MNS | ‘उघड दार उद्धवा आता…’, भाजपनंतर मनसेचं पुण्यात खुली करण्यासाठी आंदोलन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune MNS | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. राज्यातील मंदिरे खुली (opening temple) करावीत यासाठी भाजपने (BJP) राज्यभरात आंदोलनं केली. भाजप पाठोपाठ मनसेने…

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Ramdas athavle | केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Union Ministe Ramdas Athavale) हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी विविध घडामोडीं संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार  ( Sharad Pawar) हे…

मीडियामध्ये हवा करणारे सरकार पुन्हा तोंडघशी पडलं; भाजपची टीका

मुंबई : राज्यात लसींअभावी 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याचे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. त्यावरून आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 'तरुणांना मोफत लस देणार अशी माध्यमांमध्ये…

राजकीय वादळादरम्यान संजय राऊत यांची ‘डिनर डिप्लोमसी’ ! भाजपा खासदारांना सुद्धा आमंत्रण,…

मुंबई : महाराष्ट्रचे राजकारण दररोज वेगळे वळण घेत आहे. ‘100 कोटी रुपयांच्या वसूली कांड’च्या आरोपावरून भारतीय जनता पार्टी लागोपाठ उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि एनसीपीच्या समोर सरकारची प्रतिमा बिघडत असल्याने संकट…

अँटिलीया प्रकरण : गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले – ‘दोषींवर कारवाई होईल’; ठाकरे…

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 14 मार्च 2021 - अंबानी यांच्या अँटिलीया बंगल्याबाहेर कार सापडल्याच्या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्योरोप अधिक तीव्रतेनं होत आहेत. तर, सचिन वाझे यांच्या अटकेबाबत भाजपने उद्धव सरकारला घेराव घातला आहे. दुसरीकडे राज्याचे…

Gym होणार UNLOCK, राज्यात ‘या’ तारखेपासून कंटेनमेंट झोन वगळता सुरू होतील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   उद्धव ठाकरे सरकारनं अखेर अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात जिम उघडण्यास परवानगी दिली आहे. येत्या 25 तारखेपासून कंटेनमेंट झोन वगळता राज्यात सर्वत्र जिम सुरू होतील. केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नियमांचे पालन…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलं असून महाराष्ट्रात राष्ट्रवपती राजवट लागू करता येणार नाही…