Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - काही लोकांना जेवणाची खूप आवड असते. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह (Diabetes) असेल तर त्याला खूप काळजीपूर्वक खावे लागते. ज्या लोकांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवायची आहे त्यांनी…