Browsing Tag

कॉसमॉस बँक

कॉसमॉस बँकेंचा डेटा चोरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे पोलिसांकडून अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बँकेचा डेटा चोरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत त्रिकुटाला पकडण्यात आज ठाणे शहर पोलिसांनी यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार या तिघांनी कॉसमॉस बँकेच्या पुणे शाखेचा गोपनीय डेटा चोरून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांची…

कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपये लुटणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी एटीएममधून ५३ लाख रुपये काढल्याचे तपासात उघड झाले आहे. सलमान मोहम्मद नईम बेग (वय…

सहा महिन्यात भारतात ६ लाख ९५ हजार सायबर हल्ले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय बँका, कंपन्या या सायबर सुरक्षेबाबत अजूनही खूप मागे असल्याचे व त्याकडे गंभीरपणे पहात नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ…

कॉसमॉस बँक दरोडा प्रकरण : पालघर, भिवंडीतुन आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करुन ९४ कोटी पळविल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सहावर पोहचली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने पालघर व भिवंडीतुन दोघांना…

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण: दोघांना अटक, पाच जणांचा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरातील सायबर क्राईम सेलने कॉसमॉस बॅंकेच्या हॅकिंगच्या संदर्भात दोन आरोपींना मंगळवारी (दि.११) अटक केली. तर पाच जणांनी कोल्हापूर येथून एटीएममधून पैसे काढले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मागील महिन्यात…

सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यात तब्बल ९४ कोटी रुपये गायब झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या दरोड्याने हादरलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा अखेर तीन आठवड्यांनी सुरू झाली आहे.…

पुण्यातील १७१ तर राज्यातील ४२८ एटीएम कार्डद्वारे कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेच्या सर्व्हरमध्ये व्हायरस सोडून सिस्टीम हॅक करुन बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. बँकेचा सर्व्हर हॅक करुन ज्यावेळी पैसे काढण्यात आले त्यावेळी पुण्यातील १७१ तर राज्यातील ४२८ एटीएम…