Browsing Tag

क्रुझर

औरंगाबाद-जालना रस्त्यावर ‘क्रुझर’ जीप उभ्या ट्रेलरवर धडकली, 4 भाविकांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद जालना रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर वेगाने आलेल्या क्रुझरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.औरंगाबाद जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे…

डंपर, क्रुझरच्या भीषण अपघातात ४ तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे डंपर आणि क्रुझर या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात क्रुझरमधील ४ तरुणांचा जागीच मृत्यु झाला. गाडीत असलेल्या इतर जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले…

तुळजापूरला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात ; १ ठार, ७ जखमी

जामखेड : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव, जुन्नर येथून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीला जामखेड येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास पलटी झालेल्या क्रूझरमधील चालक जागीच ठार झाला. तर इतर ७ जण जखमी झाले आहेत.…

क्रुझर-ट्रकचा भीषण अपघात ; नांदेड जिल्हयातील 5 जण ठार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - मुलाच्या लग्‍नासाठी क्रुझर गाडीतुन हैदराबाद येथे निघालेल्यांचा शंकरपेठ येथे शनिवारी भीषण अपघात झाला. कु्रझर आणि ट्रकमध्ये समोरा-समोर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यु झाला असून त्यामध्ये क्रुझरच्या चालकाचा देखील…

क्रुझर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ग्रामसेवक जागीच ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील शिवाजी पुलावर मध्यरात्री क्रुझर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ग्रामसेवक संदीप सातलिंग तेली (वय ३८, रा. अब्दुल लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू…

गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रुझरला भीषण अपघात, ९ ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझरला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज पहाटे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात…