Browsing Tag

ग्रामीण पोलिस

जेजुरीहून पळवून नेलेली दीड वर्षाची मुलगी ग्रामीण पोलिसांनी केली आईच्या स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे. मुल होत…

ग्रामीण पोलिस दलातील 2 कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना आज (शुक्रवारी) तात्काळ निलंबीत करण्यात आले आहेत. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.पोलिस हवालदार…

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह २ जण एलसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उरुळी देवाची येथून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना उरुळी देवाची  येथील मंतरवाडी चाैकातून जेरबंद केले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत…

अंबाजोगाई पोलिसांसमोर बिबट्याची परेड…

अंबाजोगाई  : पोलीसनामा आॅनलाइन - गुन्ह्याच्या तपासाहून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस येत असताना येल्डा परिसरात त्यांच्या वाहनासमोरून बिबट्याने मोठ्या थाटात परेड केली. त्यानंतर वाण नदीतून शेजारच्या माळावर हा बिबट्या निघून गेला. हा प्रसंग पोलीसांना…

एलसीबीकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला मालेगाव शहरातील मनमाड चौफुली परिसरातुन अटक केली. त्याच्याकडुन पिस्तुलासह 7 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिन जप्‍त करण्यात आली…

कुख्यात दरोडेखोर रव्या काळे चक्क साधुच्या वेशात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे व अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत क्रूरपणे लोकांना ठार मारुन दरोडे टाकणारा आणि गेली १२वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा रवींद्र ऊर्फ रव्या अशोक काळे याला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तो पारनेर…

तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक निरीक्षक, 26 उपनिरीक्षकांच्या बदल्या 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात अनेक बदल करण्यात आले आहेत. शनिवारी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलातील तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक…

बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न सोडण्याचे आदेश

पिंपरी : अमोल येलमार : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात…