Browsing Tag

ग्रामीण पोलिस

मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक; कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील…

पुणे न्युज (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama) - भेसळयुक्त द्रव कोव्हिड १९ ची लस असल्याचे भासवून मुंबईत बनावट लसीकरण (Fake Vaccination) करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश दयाशंकर पांडे असे या आरोपीचे नाव आहे.…

ATS ची मोठी कारवाई ! 1300 जिलेटिनच्या कांड्या, 835 डिटोनेटर्स जप्त

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन -  ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकून तब्बल 1300 जिलेटीनच्या कांड्या…

पालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’? पोलिसांनी छापा…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन -  पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. त्यामध्ये एका तांत्रिकासह अनेकांना अटक केली. या ठिकाणी आजारी लोक बरे होण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.…

कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याने मित्राचा खून; एक तासात आरोपीला केली अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याच्या कारणावरून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्यांना एक तासात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सणसवाडी येथे बुधवारी (दि. 28 एप्रिल) सकाळी…

Coronavirus : …तर आत्महत्या करू, होम क्वारंटाईन केलेल्या त्या 15 प्रवाशांची धमकी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - लॉकडाउनमध्ये प्रवास करताना आढळलेल्या 15 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांना ताब्यात घेतले होते. संबंधितांनी प्रशासनाला आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली आहे. तसेच विविध मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत. त्या पूर्ण…

नाव उलटून १० जणांचा बुडून मृत्यू, बिहारमधील गोपालगंजमधील घटना

गोपालगंज : वृत्तसंस्था - बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एका महिलेसह चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. छोट्या होडीत…

कोरेगाव भीमा : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 163 जणांना जिल्हा बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना ग्रामीण पोलिसांनी जिल्हा बंदी जाहीर करण्यात आली…

पुण्यातील रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात चौघांवर ‘मोक्का’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सावकारी पैशाच्या वादातून पुण्यातील रिक्षाचालकाला मुळशी तालुक्यातील रावडे गावाजवळ नेऊन त्यांचा खून करणाऱ्या चौघा सराईत गुन्हेगारांवर ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. विशाल अशोक देसाई, अंकुश राम गोणते…

जेजुरीहून पळवून नेलेली दीड वर्षाची मुलगी ग्रामीण पोलिसांनी केली आईच्या स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे. मुल होत…