अहमदनगर प्रकाराची जितेंद्र आव्हाड यांना लाज वाटते
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. संख्याबळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपला हा सत्तेचा पेढा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठींब्यामुळे खायला मिळाला आहे. त्या…