Browsing Tag

तालुका

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.…

लासलगांव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांना मुलभूत सुविधा पुरविणेसाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले. त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत…

बलात्कार प्रकरणातील आरोपी व फिर्यादीच्या मृत्यूमुळं बीड जिल्हयात खळबळ

केज : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी दोघांच्या मृत्यूच्या घटनेमुळे संशयाचं वातावरण केज तालुक्यात तयार झालं आहे.केज तालुक्यातील विडा येथे राहणारा संतोष दगडू वाघमारे (वय…

दौंड : दोघात ‘तिसरा’, सध्यातरी ‘विसरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण एकीकडे आणि दौंड तालुक्याचे राजकारण एकीकडे असे म्हटले जाते. ते कोणत्याही बाबतीत चुकीचे नाही. दौंड तालुका कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी डोक्यावरून खाली आपटेल याचा काहीच नेम…