Browsing Tag

तासगाव

तासगावात १००% अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध

तासगाव | पोलीसनामा आॅनलाइन - तालुक्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दुष्काळाचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे. संभाव्य चारा टंचाई कमी करण्याकरीता १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व वितरण ही योजना तासगाव तालुक्यात सुरु करण्यात आली आहे.…

अश्‍लिल व्हिडीओ क्लीप दाखवणारा ‘तो’ शिक्षक दोषी

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन-तालुक्यातील गोटेवाडी जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षक उत्तम दिगंबर कांबळे (मूळ गाव: विसापूर, ता. तासगाव, रा. तासगाव) या शिक्षकाने विद्यार्थीनींना आपल्या मोबाईलवरुन अश्‍लिल व्हिडीओ क्लिप दाखवून…

वाढदिवसानिमित्त फटाके उडवल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन-सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन मध्यरात्री एकच्या सुमारास गणपती मंदिर परिसरात वाढदिवसानिमित्त फटाके उडवल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठही…

बसचे चाक पायावरून गेल्याने गोटेवाडीच्या वृद्धाचा मृत्यू

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन-येथील बसस्थानकावर बुधवारी दुपारी वसंत कृष्णा गायकवाड (रा. गोटेवाडी, ता. तासगाव) यांच्या पायावरून कवठेमहांकाळ आगाराची बस गेली. यावेळी गायकवाड यांना जखमी अवस्थेत मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

तासगाव कोल्डस्टोअरेज आगीबाबत तासगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन- तालुक्यात तीसहून अधिक असणार्‍या बेदाणा शीतगृहांच्या सुरक्षीततेसंदर्भात अनेक उद्योजकांना नियम धाब्यावर बसवले आहेत. यामुळे वारंवार शीतगृहांना शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षात सात ते…

माहेरी जात असतांना बसखाली चिरडून महिला ठार

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन - भाऊबीजेसाठी माहेरी जात असलेल्या एका महिलेचा दुचाकीवरून पडून बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवर असलेल्या खड्यांमुळे महिलेला मृत्यू झाला आहे. माया शिवाजी चव्हाण ( वय ४५ )…

मोदींच्या आदेशानुसार महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली

तासगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अरबी समुद्रातील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केली. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी…

अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच अत्याचार

नेलकरंजी (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाईनतासगाव तालुक्यातील एका बारा वर्षाच्या विद्यार्थीनीवर नेलकरंजी येथील एका शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

तासगाव काँग्रेस तालुकाध्यक्षाला पोलिसांकडून अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनबनावट ओळखपत्र प्रकरणात पोलिसांनी काँग्रेसचा तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील याच्यासह चौघांना अटक केली आहे. पृथ्वी ई-सेवा केंद्र आणि राहुल आर्ट या दुकानांतून दोन संगणक, दोन प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात…

तासगाव तालुक्यात डेंग्यूमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईनतालुक्यात स्वाईन फ्ल्युने दोघांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूने आणखी एक बळी घेतला आहे. कवठेएकंद येथील नववीच्या वर्गात शिकत असलेल्या सानिका राजेंद्र परीट (वय 15) या विद्यार्थीनींचा रविवारी (दि.१६) तासगाव…