Browsing Tag

निरव मोदी

नीरव मोदीच्या त्या महागड्या पेंटिंग्जसह कारचा होणार लिलाव

मुंबई : वृत्तसंस्था - पीएमएलए न्यायालयाने नीरव मोदीच्या कलेक्शनमधील १७३ पेंटींग्ज आणि ११ कारचा लिलाव करण्याची परवानगी ईडी (अंमलबजावणी संचलनालय) ला दिली आहे. नीरव मोदीच्या या पेंटिंग्जची किंमत ९ कोटी रुपये आहे. त्यांचा लिलावर करून जमा झालेले…

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकांना करोडो रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेल्या निरव मोदी याला लंडन मधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही पत्रकरांना निरव मोदी लंडनमध्ये दिसला होता त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.…

पत्रकार निरव मोदीला शोधू शकतात तर सरकार का नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय बँकांना १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी निरव मोदीबाबत काँग्रेसने भाजप सरकारला जाब विचारला आहे. नीरव मोदी लंडनमध्ये असून एकदम ऐशो आरामात जगत आहे. नीरव मोदी लंडनच्या रस्‍त्‍यावर…

मोदीचा बंगला होणार धडाम्म …!

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - घोटाळेबाज हिऱ्यांचा व्यापारी निरव मोदी याच्या तब्बल १०० कोटींच्या बंगल्यात अनेक मौल्यावान अँटिक आणि निजामकाळातील लिलावातील महागड्या वस्तू सापडल्या होत्या. अलिबाग मधील बंगल्यात सापडलेल्या या वस्तूंचा…

टेन्शन का घेताय? ; माल्ल्या, मोदींनी तुमचे फक्त १८४ रुपयांचे नुकसान केले

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - देशात सध्या राजकारण आणि राफेल करार या विषयांची जोरदार चर्चा सुरु आहेच. मात्र त्यासोबतच विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांचीही चर्चा आहे. दोघांनीही देशाला लुबाडले असून दोघांनी देशातील बँकांना कोट्यावधींचा चुना…

मोदीच्या अलिबागमधील बंगल्यावर कारवाई होणार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या निरव मोदीच्या बंगल्यावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अलिबाग मधील किहीम च्या समुद्रकिनाऱ्यावर ३० हजार चौरस फुटांवर हा बंगला आहे. हा…

निरव मोदीच्या मागची सीबीआयची चौकशी थांबवण्यासाठी अधिकाऱ्याची उचल बांगडी

नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था - मोदी सरकार आणि सीबीआय यांच्यातील संघर्ष थांबवण्याचे नावच घेत नाही. आज सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने आपल्या बदली संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी आपली बदली…

देश सोडण्यापूर्वी विजय मल्ल्या ज्येष्ठ भाजप नेत्यांना भेटला : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतातील अनेक बँकांना हजारो कोटींना चूना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने पळून जाण्यापूर्वी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. आणि तशी कागदोपत्री नोंद आहे. मला त्यांची नावे घ्यायची…