Browsing Tag

परीक्षा केंद्र

UP च्या शालांत परिक्षेला तब्बल 2 लाख विद्यार्थी ‘या’ कारणामुळे राहिले ‘अनुपस्थित’

लखनौ : वृत्त संस्था - महाराष्ट्रात आज मंगळवारपासून बारावीची परिक्षा सुरु होत असताना उत्तर प्रदेशातही आजपासून दहावी व बारावीच्या परिक्षा सुरु होत आहे. शिक्षणात अग्रेसर समजल्या जाणा-या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश शालांत बोर्डाने या…

धक्कादायक..! परीक्षा केंद्रातून गहाळ झाली दहावीची उत्तरपत्रिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दहावीची बोर्डाची परीक्षा राज्यभर सुरु आहे. मात्र, मुंबईतील कुर्ल्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्याने मराठीचा पेपर लिहिली.…

दहावीचा पेपर संपल्यानंतर दोघांना परीक्षा केंद्राबाहेरच बेदम मारहाण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - दहावीचा पेपर संपल्य़ानंतर दोन विद्यार्थ्यांना पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना यावल येथील साने गुरुजी विद्यालयात मंगळवारी दुपारी घडला. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत.या घटनेत पोलिसांनी वेळीच…

‘या’ शहरात कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - जालना जिल्ह्यातील मंठा शहरात आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. आज मराठी भाषा विषयाचा पेपर होता. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर कॉप्या पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

12 वी परीक्षा : ‘या’ केंद्रावर व्यवस्थेचे ‘तीन तेरा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. खरेतर शैक्षणिक दृष्टीने १० वी आणि १२ वी चे वर्ष म्हणजे महत्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असा कितीही दावा माध्यमिक आणि उच्च…

‘नेट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिहारचे केंद्र

जालना :  पोलीसनामा ऑनलाइन - विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नेट या प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेचा अनागोंदी  कारभार चव्हाट्यावर आला आहे. जालन्यातील विद्यार्थ्यांना नेट ( राष्ट्रीय पात्रता परीक्षा ) परीक्षेसाठी थेट…