Browsing Tag

पिंपरी

अजित पवार यांनी शहरातील गणेश मंडळाच्या ‘श्रीं’चे घेतले दर्शन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन उद्योगनगरीचे तत्कालीन कारभारी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक  कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुध्दीची देवता गणरायांच्या आरतीसाठी शनिवारचा दिवस पिंपरीत घालवला. दिवसभरात पवार यांनी अनेक मंडळांना भेटी…

हातपाय बांधून विवाहितेला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनथेरगाव येथे माहेरहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेला सासरच्या मंडळींनी हातपाय बांधून मारहाण केली. तसेच पैसे नाही आणल्यास घरात घेणार नसल्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला.याप्रकरणी पती राज…

उच्चभ्रू कुटुंबाकडे खंडणी मागणारे दोन इंजिनियर वाकड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या उद्योजक कुटुंबीयांना पाच लाख रुपये खंडणीसाठी फोन आला आणि न दिल्यास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याची धमकी दिली. याची माहिती…

कंटेनर चाळीस  फुटावरून खाली कोसळला 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० फुट उंचीवरून कंटेनर खाली पडला. हा अपघात मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावर आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास घटला आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूलावरील…

‘सारथी’च्या तक्रारींचे क्रॉस चेकिंग; सत्तारूढ पक्षनेत्यांनी नागरिकांकडून घेतला फीडबॅक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्याचे निराकरण चोवीस तासात करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने सारथी हेल्पलाइन सुरु केली होती. परंतू सारथी वरील आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत…

अनैतिक संबंधातून सावत्र भावाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र भावाने दारु पाजून, डोक्यात दगड घालून भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.संतोष शंकर…

साईनाथनगरमध्ये टोळक्याची धुडगूस, वाहनांची तोडफोड, दगडफेक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईननिगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथनगर येथे टोळक्याने अक्षरशः धुडगूस घातला आहे. दिवसाढवळ्या टोळक्याने धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली आहे. तसेच परिसरातील…

गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी सांगवीत एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनविनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ करण्यात आली.…

अत्याचार झालेल्या ‘त्या’ मुलीच्या गुन्ह्याचा तपास महिला अधिकाऱ्याकडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमंदिरात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. यातील अत्यावस्थ असलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा तपास वाकड…

शहरात भटकी कुत्रे, डुक्करांचा प्रश्न गंभीर असल्याचे आयुक्तांनी केले मान्य

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर आहे. यांच्यावर पकडून कारवाई करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागते. तसेच यांना पकडण्यासाठी पाहिजे असणाऱ्या योग्य ठेकेदार मिळत नाहीत. त्यामुळे हा…