Browsing Tag

फोन-टॅपिंग

Pune : क्राईम ब्रँचच्या ‘प्रॉपर्टी सेल’च्या माजी पोलिस निरीक्षकाचे रश्मी शुक्ला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत असणाऱ्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर पुन्हा आरोप झाले असून, पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या नावे खंडणी मागितल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले माजी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ…

IPS रश्मी शुक्ला यांनी CBI चौकशीत अनेक गोप्यस्फोट केल्याचा भाजप नेत्याचा दावा, म्हणाले –…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांनी CBI समोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या…

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार; दिलं ‘हे’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत पसरलेल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण पुढे केले आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे…

Sachin Sawant : ‘फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढं छोटा, पण माझी विश्वासार्हता कांकणभर…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील राजकारण सचिन वाझे त्यानंतर रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवत महाविकास आघाडीवर…

‘सचिन सावंत यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला राम कदम आहेत : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, 'सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का?…

‘… म्हणून सचिन वाझेंचे सर्व मालक अस्वस्थ आणि चिंतीत’ : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सचिन वाझेंचे सर्व मालक अस्वस्थ आणि चिंतीत आहेत असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर (Sachin…

फोन टॅपिंग प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘त्या बदल्या झाल्याच नाहीत,…

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन - तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला टार्गेट केले जात आहे. यावर…

Sanjay Raut : ‘रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. तर ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत.…

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, म्हणाले – ‘रश्मी शुक्लांनी रडून अन् पाया…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलींचे प्रकरण बनावट आहे. शिरोळच्या आमदाराचे ट्विट मी यासाठी केले की, रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत होत्या, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी…

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करण्यासाठी घेतली होती परवानगी; पण ‘त्या’चा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या खंडणीच्या आरोपावरून पोलीस दलातील कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असतानाच यानंतर दुसरी गोष्ट फोन टॅपिंग…