Browsing Tag

बंगला

आदिवासींची हिंसक निदर्शने ; अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा बंगला जाळला

इटानगर : वृत्तसंस्था - अरुणाचल प्रदेशमध्ये सहा आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाण पत्र देण्याच्या प्रस्तावाविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त जमावाने उपमुख्यमंत्री चाव मेन यांचा बंगला जाळल्याची माहिती…

बंगल्याची बनावट कागदपत्रे देऊन घेतले १ कोटी ६० लाखांचे कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बंगल्याची बनावट कागदपत्रे सादर करून स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या गणेशमळा शाखेतून कर्ज घेत १ कोटी ७५ लाख, ७२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोदीच्या अलिबागमधील बंगल्यावर कारवाई होणार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या निरव मोदीच्या बंगल्यावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अलिबाग मधील किहीम च्या समुद्रकिनाऱ्यावर ३० हजार चौरस फुटांवर हा बंगला आहे. हा…

निरव मोदीचा बंगला पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींना चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत.अलिबागमधील किहीम गावात…

तुकाराम मुंढेच्या बदलीनंतर बंगल्यासमोर फटाके फोडणे महापौरांच्या अंगलट येणार 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात…

सेक्स रॅकेट चालविण्यासाठी त्यांनी गोव्यात बंगलाच घेतला भाड्याने 

पणजी : वृत्तसंस्था - हिवाळा हा गोव्यातील पर्यटनांचा हंगाम. जगभरातून विशेषत: युरोप, अमेरिका, रशियातून लाखोंच्या संख्येने पर्यटक गोव्यात दरवर्षी येत असतात. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आता गोव्याची नोंद झाली आहे. पर्यटनाबरोबर त्याला चिटकलेला…