Browsing Tag

बेस्ट

मुंबईकरांचे प्रचंड हाल, अजूनही तोडगा निघेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आठव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. संपावर तोडगा निघेल या आशेवर असलेले कर्मचारी व मुंबईकरांची निराशा होत आहे. आज पुन्हा एकदा या संपावर तोडगा निघेल अशी आशा आहे.…

तोडगा काढा नाहीतर तमाशा करू : मनसे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना…

बेस्ट कर्मचारी ‘राज’ दरबारी 

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन - बेस्ट कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. आता थोड्याच वेळात कामगार राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बेस्ट बस कर्मचारी वसाहतीमधील कामगार घर खाली करावे…

‘बेस्ट’ संपाबाबत शिवसेनेचा दावा ठरला फोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेस्टचा संप दुसऱ्या दिवशीही सुरु असून सकाळीपर्यंत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बस डेपोतून बाहेर पडल्याने पाचशे गाड्या रस्त्यावर आणण्याचा शिवसेनेचा दावा फोल ठरला आहे.शिवसेना प्रणित कामगार सेनेने बेस्टच्या…

जेव्हा ‘बिग बी’ एस टी बसमधून प्रवास करतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेस्टचा संप सुरु असताना लाखो प्रवाशांचे हाल होत असताना हिंदी चित्रपटसृष्टीचा शहंशाह बिग बी यांनी चक्क साध्या एस टी बसमधून मंगळवारी दुपारी प्रवास केला. खरं वाटत नाही ना. पण खुद्ध बिग बीने स्वत: ट्विट करुन हे…

बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेस्ट कामगारांनी आपल्या मागण्यासाठी मध्यरात्रीपासून संप सुरु केला असून तेव्हा पासून आतापर्यंत एकाही डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे कामाला जाणाऱ्या लोकांचे हाल सुरु झाले आहेत. त्यात देशभरातील संघटीत…

क्रेडिट, डेबिट कार्डवर मिळणार बेस्टचे तिकीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनप्रवासी संख्या वाढण्यासाठी तसेच सुविधामध्ये सुधारणा होण्यासाठी बेस्ट नवीन उपक्रम सुरु करत आहे. त्यानुसार आता बेस्ट बसची संख्या वाढवण्यात येणार असून तिकीट प्रणालीतही बदल करण्यात येणार आहेत.तिकीट प्रणालीतील बदल…