Browsing Tag

भारतीय सैन्य

चीन सोबतच्या सीमावादा दरम्यान भारत अमेरिकेकडून मागणार आणखी 72000 ‘असॉल्ट’ रायफल्स

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनशी सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडून 72,000 सिग 716 अ‍सॉल्ट रायफल खरेदी करणार आहे. या रायफल्सच्या पहिल्या बॅचमध्ये 72,000 रायफल आल्या आहेत आणि त्यांना सैन्य…

India-China Face off : चीनी सैन्यानं ‘गलवान’नंतर आता ‘हॉट स्प्रिंग’ भागातून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   पूर्व लडाखमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला चीन आणि भारत दरम्यानचा सीमा विवाद आता कमी होताना दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चीनने लडाखच्या वादग्रस्त भागातून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेतले…

‘PM युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे CM कोकणात जाऊ शकले नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) अचानक लेह दौरा करून सर्वांना आश्चार्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलं आहे. तसेच भारत आणि…

LAC वर चीन पाठवतोय मार्शल आर्ट ट्रेनर, भारतीय सैन्याचे ’घातक’ कमांडो यापूर्वीच ‘रेडी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत चीन वादाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनी मीडियानुसार, लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल म्हणजे एलएसीवर चीन, आपल्या सैन्याला ट्रेनिंग देण्यासाठी 20 मार्शल आर्ट ट्रेनर तिबेटला पाठवत आहे. 15 जूनच्या…

भारत-चीन तणाव : LAC वर ‘ड्रॅगन’च्या सैन्यावर इस्त्रायली ‘हेरॉन’ ड्रोनचा वॉच

पोलिसनामा ऑनलाईन - गलवान खोर्‍यातील रक्तरंजित संघर्षानंतर चीनशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्णपणे तयारी करुन ठेवली आहे. चीनच्या बाजूला सुरु असलेली कुठलीही हालचाल सुटू नये, यासाठी भारताने ड्रोन विमानांद्वारे टेहळणी गस्त वाढवली आहे.…

बॉर्डरवर गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं पाकिस्तानला, भारतीय जवानांनी 3 दिवसात केलं 17 सैनिकांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानकडून गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मिरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाने…

गलवान व्हॅलीची स्पेलिंगही विसराल, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चिनी पत्रकाराला सुनावले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत-चीन लष्करामध्ये गलवान व्हॅलीत संघर्षावरून दोन्ही देशात तणावाची परिस्थिती आहे. गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर चीन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच चिनी पत्रकारांकडून गलवान व्हॅलीवर हक्क सांगितला जात आहे. गलवान व्हॅली…

इंडियन आर्मीनं चीनला शिकवला धडा ! कोणत्याही क्षणी येऊ शकते मोठी बातमी, जाणून घ्या संपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅली जवळ चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय सैन्याने डेमचॉक आणि पॅंगॉन्ग तलावा जवळील गावे रिकामी केली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सैन्यासह मोठी…

1967 मध्ये भारताने ‘ड्रॅगन’ला शिकविला होता धडा, 340 चिनी सैनिक झाले होते ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळवारी लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रचंड तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत आपले 20 सैनिक शहीद झाले. तथापि, चिनी सैन्याचेही नुकसान झाले आहे.एकीकडे…