MNS Chief RAj Thackeray | महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे अर्धा पक्ष सत्तेत अन् अर्धा विरोधात, मनसे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आहे तोच पक्ष विरोधात आहे, अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती सध्या राज्यात असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief RAj Thackeray) यांनी केली आहे. अशी स्थिती जगाच्या पाठीवर केवळ…