Browsing Tag

मोटार वाहन कायदा

पोलीस हवालदाराने सांगितली ‘आयडिया’, फक्त १०० रुपयांमध्ये असे रद्द करा चलन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चलन कापले जात आहेत. बर्‍याच वेळा चलनातील दंडाची रक्कम इतकी असते की लोक चकित होतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…

‘ओला-उबर’ची 3 पट ‘चार्जेस’ वाढविण्याची तयारी, दैनंदिन जीवनावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदी ही 'ओला' आणि 'उबेर' सारख्या भाडे तत्वावर मिळणाऱ्या कारमुळे असल्याचे वक्तव्य केले होते आणि यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका…

‘सुधारीत मोटरवाहन कायद्या’च्या विरोधात गडकरींच्या घराबाहेर निदर्शनं, पोलिसावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारचा नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना देशात अनेक ठिकाणी वाहन चालकांकडून सुधारीत कायद्यानुसार दंडाची आकारणी करण्यात येत आहे. या विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर युवक…

वाहनधारकांना मोठा दिलासा ! राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती : परिवहन मंत्री रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका तोंडावर असताना लागू झालेल्या नव्या मोटार कायद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरू नये यासाठी राज्य सरकारने या कायद्याला राज्यात तुर्तास…

सावधान ! आता चारचाकीमध्ये पाठीमागील सीटवर बसणार्‍यांना सीट बेल्ट बंधनकारक, अन्यथा ‘इतका’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात नवीन वाहन कायदा (मोटार व्हेईकल ऍक्ट) लागू होऊन 10 दिवस झाले आहेत. परंतु अद्याप वाहनचालकांना नियमांची नीटशी माहिती नाही. म्हणूनच, बऱ्याचदा नकळत त्यांच्याकडून नियम मोडले जात आहेत. नव्या कायद्यात दंड (चलन)…

पोलिसांच्या दंड भरण्याच्या धमकीमुळं इंजिनिअरचा रस्त्यावरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमावरील दंडाच्या रकमेत चांगलेच बदल करण्यात आलेले आहेत. जुन्या दंडाच्या तुलनेने आता नव्या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास कडक दंड भरावा लागणार आहे. नोयडा येथील एका…

बुलेटवरून पत्नीसह ‘थाटामाटात’ निघालेले मंत्री महोदय आले ‘गोत्यात’ !

नवी दिल्ली वृत्तसंस्था - नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भारी दंड आकारला जात आहे. सामान्य माणूस किंवा मंत्री यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. राजस्थान सरकारच्या एका मंत्र्याचे चलानही कापण्यात आले…

1 सप्टेंबर पासुन वाहतूक नियमांमध्ये बदल ! कोणत्या ‘रूल’चं उल्‍लंघन केल्यास किती दंड,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा अधिक दंड द्यावा लागणार आहे. राज्य सरकारांवर या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव नसला तरी त्यांनी अंमलात…

‘नक्षलवादी-दहशतवादी’ हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या जास्त : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हाणामारी, हल्ले, नक्षलवादी-दहशतवादी हल्ले यांच्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची माहित केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा…

मुलांच्या हातात गाडीची ‘चावी’ देणं पडणार महागात, थेट पालकांवर होणार ‘कारवाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत मोटर व्हेईकल संशोधन बिल एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर या विधेयकात सुचवण्यात आलेल्या सर्व बदलांना मंजूर करण्यात आले. विरोधकांनी या सर्व बदलांना पाठिंबा दर्शवला असून राज्यांची शक्ती आणि अधिकार…